Madhuras recipe : बिनभिंतीचं घर ते करोडपती, प्रेरणादायी प्रवास| Marathi recipe | Maharashtrian food
Mumbai Tak
0:00 / 0:00
Madhuras recipe : बिनभिंतीचं घर ते करोडपती, प्रेरणादायी प्रवास| Marathi recipe | Maharashtrian food
10 619 просмотров · 1 год назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
10 619 просмотров · 1 год назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#Madhurasrecipe #Marathirecipe #marathibusinessman
ब्रँड मराठी : नव्या एपिसोडमध्ये आपण मधुराज रेसिपीची मुलाखत पाहणार आहोत. आज मराठी रेसिपी शोधायची झाली तर हमखास प्रत्येक महिला युट्यूबर मधुराज रेसिपी सर्च करते. त्यांच्या रेसिपीला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. अगदी छोटेखानी सुरू केलेला हा उद्योग आज एक मराठी ब्रँड तयार झाला आहे. फक्त मराठीच नाही तर अगदी अमराठी प्रेक्षक आणि सिनेकलाकारांकडूनही त्यांच्या रेसिपीला दाद दिली जात आहे. ५० फुटाचं बिनभिंतीचं घर ते आज करोडपती, मधुराज रेसिपीचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास जरूर पाहा
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #Brand MarathiCount