Перейти к содержимому

Ambadas Danve आक्रमक, Omraje Nimbalkar आणि Rana Patil यांच्यावर संतापले | Aaditya Thackeray

Mumbai Tak

0:00 / 0:00

Ambadas Danve आक्रमक, Omraje Nimbalkar आणि Rana Patil यांच्यावर संतापले | Aaditya Thackeray

12 292 просмотра · 3 часа назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
12 292 просмотра · 3 часа назад
#AmbadasDanve #AadityaThackeray #RanaPatil #OmrajeNimbalkar #ShivSenaUBT #Dharashiv #MaharashtraPolitics #MaharashtraNews शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजप आमदार राणा पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी धाराशीव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी अंबादास दानवेंनी आक्रमक भूमिका घेतली. विविध विषयांवरून अंबादास दानवेंनी सत्ताधारी नेत्यांवर आगपाखड केली. Shiv Sena (UBT) MLA Ambadas Danve strongly criticized BJP MLA Rana Patil and MP Omraje Nimbalkar during Aaditya Thackeray’s visit to rain-damaged areas of Dharashiv district. Danve raised several issues and targeted the ruling leaders over the situation. Ambadas Danve आक्रमक, Omraje Nimbalkar आणि Rana Patil यांच्यावर संतापले | Aaditya Thackeray 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.