Перейти к содержимому

कमीत कमी मसाल्यात भरपूर चव! तोंडल्याच्या काचऱ्या | सहज सोप्या चविष्ट | Tondli Bhaji Marathi

Recipes by Jayu

0:00 / 0:00

कमीत कमी मसाल्यात भरपूर चव! तोंडल्याच्या काचऱ्या | सहज सोप्या चविष्ट | Tondli Bhaji Marathi

7 168 просмотров · 14 часов назад
Recipes by Jayu
100 тыс. подписчиков
7 168 просмотров · 14 часов назад
साहित्य तोंडली: पाव किलो (काचऱ्या करून घेतलेली) तेल: २ टेबलस्पून मोहरी: अर्धा टीस्पून हिंग: चिमूटभर हळद: थोडीशी तिखट: अर्धा टीस्पून (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता) धने पूड: अर्धा टीस्पून मीठ: चवीनुसार (सुमारे अर्धा टीस्पून) साखर किंवा गूळ: अर्धा टीस्पून (चवीसाठी) ओले खोबरे: २ टेबलस्पून (खवलेले) कोथिंबीर: सजावटीसाठी आणि चवीसाठी