Перейти к содержимому

गुरु सिंह राशीत! देश, सत्ता आणि अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? | सखोल ज्योतिषीय विश्लेषण

Astroguru Dr Jyoti Joshi

0:00 / 0:00

गुरु सिंह राशीत! देश, सत्ता आणि अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? | सखोल ज्योतिषीय विश्लेषण

17 970 просмотров · 10 часов назад
Astroguru Dr Jyoti Joshi
627 тыс. подписчиков
17 970 просмотров · 10 часов назад
31 ऑक्टोबर 2026 रोजी देवगुरू बृहस्पती सिंह राशीत प्रवेश करत आहेत. हा केवळ एका ग्रहाचा राशीबदल नसून संपूर्ण ग्रहपट बदलत आहे! मेदिनी ज्योतिषाच्या (Mundane Astrology) दृष्टीने या परिवर्तनाचा देश, समाज, सत्ता, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय प्रभाव पडणार? या व्हिडिओमध्ये ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी यांनी खालील मुद्द्यांवर अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडले आहे: मेदिनी ज्योतिषाच्या चौकटीत गुरु परिवर्तनाचे महत्त्व सिंह राशीतील 'गुरु-केतू युती' चे गूढ गुरु-मंगळ आणि गुरु-शनी परस्परसंबंधातील बदल राहू-केतू अक्ष आणि जागतिक जनमानस अर्थव्यवस्था, व्यापार आणि कृषी क्षेत्रावरील प्रभाव भारत आणि जागतिक पटलावर होणारे धोरणात्मक बदल #GuruGochar2026 #DrJyotiJoshi #MundaneAstrology #MediniJyotish #GuruParivartan #AstrologyMarathi #WorldPredictions2026 #SimhaRashiGuru आमच्याशी जोडा: https://linktr.ee/AstroGuru.DrJyotiJoshi ज्योतिष शास्त्र शिका – मोफत, सहज आणि ऑनलाईन! 🔗 https://forms.gle/SgaKfv4YfjvgvmWS9 फेसबुक   / astrogurujyotijoshi   इंस्टाग्राम   / drjyotijoshiastrologer   #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra