Перейти к содержимому

Jalgaon District Bank Election : सुमित पाटलांचा अर्ज बाद होताच शिवसैनिकतातडीने बँकेत का आले?

LokmatJalgaon

0:00 / 0:00

Jalgaon District Bank Election : सुमित पाटलांचा अर्ज बाद होताच शिवसैनिकतातडीने बँकेत का आले?

10 827 просмотров · 3 дн. назад
LokmatJalgaon
14,1 тыс. подписчиков
10 827 просмотров · 3 дн. назад
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांचे पूत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. ही माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बँकेत धाव घेतली होती. सुमित पाटलांचा अर्ज कोणत्या तांत्रिक कारणामुळे बाद झाला, याची माहिती घेण्यासाठी आम्ही बँकेत आलो. पण याठिकाणी सक्षम अधिकारीच उपस्थित नाहीत. जर दुसरा काही विषय असेल तर शिवसेना स्टाईल उत्तर देऊ, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यामुळं महायुतीत भाजप आणि शिवसेनेत दुरावा वाढण्याची शक्यताय. #LokmatJalgaon #SaritaMaliKolhe #SumitPatil #ShivSena #JalgaonDistrictBank #JalgaonNews #MaharashtraPolitics #BreakingNews