श्रावण Special मोदक | उकडीचे मोदक | मऊ आणि स्वादिष्ट मोदक रेसिपी | Shivani Special Recipe 🌿🙏
shivani kadam
0:00 / 0:00
श्रावण Special मोदक | उकडीचे मोदक | मऊ आणि स्वादिष्ट मोदक रेसिपी | Shivani Special Recipe 🌿🙏
361 просмотр · 13 дней назад
shivani kadam
158 подписчиков
361 просмотр · 13 дней назад
श्रावण Special मोदक ❤️🙏
आजच्या व्हिडिओमध्ये बनवले आहेत मऊ, स्वादिष्ट आणि सारणाने भरलेले उकडीचे मोदक. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे, हे या व्हिडिओमध्ये पाहूया. 🌿
गणपती बाप्पांच्या आवडीचा हा नैवेद्य तुम्ही नक्की करून पाहा. 😍
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.
तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये सांगा. ❤️
Shivani Special Recipe 🌸
#श्रावणSpecial #उकडीचेमोदक #मोदक #ModakRecipe #MarathiRecipe