सिटीतल्या बाया यांना जात कळत नाही जबरदस्त कीर्तन
🚩भक्ती किर्तन🚩
0:00 / 0:00
सिटीतल्या बाया यांना जात कळत नाही जबरदस्त कीर्तन
5 390 просмотров · 2 дня назад
🚩भक्ती किर्तन🚩
1,65 тыс. подписчиков
5 390 просмотров · 2 дня назад
राम कृष्ण हरी मंडळी या कीर्तनामध्ये शितलताई सांगतात शेतीतल्या बाया विषयी सिटीतल्या बायांना जातं कळत नाही म्हणजेच आपण जे पहिल्या काळामध्ये जात्यावरती दळत होत ओव्या गात होतोते जातं आजच्या काळातील सिटी मधल्या बायांना कळत सुद्धा नाही तर शितलताईंनी एक स्केच बनवला जात्याचा आणि त्या बाईला दाखवला सिटी मधल्या तर मित्रांनो शहरांमध्ये राहणारी बाई सिटीमध्ये राहणारी बाई पुन्हा म्हणते याच्यावर कोणीकडून बसायचं म्हणजे जातं काय बसायची वस्तू आहे का सांगा यामध्ये कसं समजावून सांगायचे त्या सिटीतल्या बाईला खूप अवघड आहे महाराजया कीर्तनामध्ये सांगितलं आहे की बाईचं बाळंतपण करायला देव आला होता तर आपण काय जिजाऊ भक्ती जर आटूट असेल तर देवाला सुद्धा आपल्यापाशी यावा लागतो हे या कीर्तनातून समजावून सांगितला आहे