नवरात्र उत्सवात मटन का खाऊ नये जबरदस्त कीर्तन
🚩भक्ती किर्तन🚩
0:00 / 0:00
नवरात्र उत्सवात मटन का खाऊ नये जबरदस्त कीर्तन
1 645 просмотров · 1 день назад
🚩भक्ती किर्तन🚩
1,63 тыс. подписчиков
1 645 просмотров · 1 день назад
नमस्कार रामकृष्ण हरी या आजच्या कीर्तन व्हिडिओतून ताईंनी तुम्हाला समजावून सांगितला आहे की घटस्थापना झाल्यानंतर तुम्ही मटण का खाऊ नये किंवा मांसाहार का करू नये कारण याची कारणे सविस्तर सांगितले आहेत त्यामुळे हा कीर्तन व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे आता घटस्थापना जवळ आलेली आहे त्यामुळे हा कीर्तन ठेवलेला आहे तरी या कीर्तनातून टायमिंग मला समजून सांगितला आहे हे घटस्थापना झाल्यानंतर रोज खाल्ल्याने काय काय नुकसान होतात आणि याचे परिणाम आपल्या विचारावर काय काय होतात आणि विशेष म्हणजे मांसाहार केलेले माणसाची बुद्धी कशी चालते तर बुद्धी चंचल होण्यासाठी पण काय खावे हे सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ हा कीर्तन तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा
आणि विशेष म्हणजे आपण जे देव देवताला म्हणजेच लक्ष्मीला असेल किंवा कोणत्या दुसरे देवाला असेल कोंबडी बकरी कापतो तर तो काय देव खात नाही तर देवा समोर जी देते असतो जे की देवाने त्याच्या हातून त्याचा वध केलेला असतो आणि त्यांनी विनवणे करून तो देते देवाच्या समोर बसलेला असतो तर ते देते तुमचा तो नियोजन खात असतो म्हणजेच तुम्ही जर देवीला कापलेलं वक्र कोंबडी असेल तर त्याचा निवेद ते देवी न खाता ते दैत्याला असतो