३० दिवसांत बदला तुमचा Money Mindset | पैशांशी नातं बदला, आयुष्य बदला! |
ANewU Marathi
0:00 / 0:00
३० दिवसांत बदला तुमचा Money Mindset | पैशांशी नातं बदला, आयुष्य बदला! |
14 053 просмотра · 3 месяца назад
ANewU Marathi
144 тыс. подписчиков
14 053 просмотра · 3 месяца назад
तुम्ही खूप मेहनत करता… पण तरीही पैशांबद्दल ताण, भीती किंवा असुरक्षितता वाटते का?
कदाचित समस्या पैशात नाही…
तर पैशांबद्दलच्या जुन्या विश्वासांमध्ये आहे.
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या नवीन ३० दिवसांच्या Money Mindset Challenge बद्दल सांगणार आहे.
या प्रवासात तुम्हाला मिळतील:
✅ दररोज ७ प्रभावी Affirmations
✅ एक खोल Journal Prompt
✅ एक अर्थपूर्ण Daily Activity
✅ Guided Meditation
✅ पैशांशी निरोगी आणि सकारात्मक नातं निर्माण करण्यासाठी ३० दिवसांची मार्गदर्शित साधना
जर तुम्ही पैशांबद्दलची भीती, कमतरतेची भावना आणि जुने मर्यादित विश्वास सोडून अधिक शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि समृद्ध मानसिकता विकसित करू इच्छित असाल, तर हा प्रवास तुमच्यासाठी आहे.
📲 आजच अॅप डाउनलोड करा आणि Day 1 सुरू करा.
✨ ANewMe App ✨
📱 Android:
https://play.google.com/store/apps/de...
🍎 iPhone:
https://apps.apple.com/app/id6753074194
#MoneyMindset
#MoneyMindsetChallenge
#MarathiMotivation
#FinancialFreedom
#Abundance
#Manifestation
#LawOfAttraction
#EFT
#Meditation
#PositiveMindset
#Marathi
#SelfGrowth
#MindsetShift
#MoneyHealing
#WealthMindset