नवरात्री उपवासासाठी झटपट असा नाष्टा|वरईचा उपमा आणि नारळाची चटणी|Upvas Recipe|Bhagar recipe| varai |
Reshma Lokare Recipe
0:00 / 0:00
नवरात्री उपवासासाठी झटपट असा नाष्टा|वरईचा उपमा आणि नारळाची चटणी|Upvas Recipe|Bhagar recipe| varai |
398 просмотров · 3 нед. назад
Reshma Lokare Recipe
1,11 тыс. подписчиков
398 просмотров · 3 нед. назад
उपवास रेसिपी मराठी|नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी|
भगर रेसिपी मराठी|झटपट उपवास नाश्ता|वरीचा भात कसा बनवायचा|उपवासाचा उपमा रेसिपी| Varicha Bhat Recipe in Marathi| Bhagar Recipe Marathi|
Upvas Recipe in Marathi|Navratri Fasting Recipes| Instant Upvas Recipe|Vrat ki easy recipeउपवासाची हिरवी चटणी|५ मिनिटांत उपवास नाश्ता
वरईचे तांदूळ रेसिपी| सोप्या उपवास रेसिपी|
Maharashtrian Upvas Recipes|
नमस्कार!
नवरात्रीचे उपवास चालू झाले की आपल्याला प्रश्न पडतो की रोज आता उपवासाला काय बनवायचं म्हणूनच आजच्या या रेसिपी मध्ये मी तुम्हाला एक नाश्त्याचा म्हणलं तरी चालेल उपवासाचा छान असा पदार्थ बनवून दाखवला आहे आणि हा पदार्थ पटकन दहा मिनिटात म्हणलं तरी तयार होतो|या रेसिपी मध्ये मी तुम्हाला वरीचा दाणेदार उपमा आणि त्यासोबत नारळाची क्रिमी अशी चटणी बनवून दाखवली आहे जी अगदी दहा मिनिटात तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते| आणि ही रेसिपी वय वृद्ध माणसांसाठी किंवा ज्यांना शाबूमुळे पित्त होतं त्यांच्यासाठी खूप चांगली आहे |
त्यामुळे या नवरात्र उपवासामध्ये एकदा नक्की ट्राय करा!
रेसिपी आवडल्यास रेसिपीला Like अँड Share करा आणि आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा!
साहित्य:
वरई (भगर) -एक वाटी
हिरवी मिरची- पाच ते सहा
बटाटा - मध्यम आकाराचा एक
शेंगदाणे - दोन चमचे
काजू पाकळी - सात ते आठ
फोडणीसाठी
तूप
जिरे
चवीनुसार मीठ
वरईचा उपमा शिजवण्यासाठी उकळलेले दोन वाटी पाणी
चटणीसाठी साहित्य:
ओल्या नारळाचे तुकडे -एक वाटी
हिरवी मिरची- पाच ते सहा
शेंगदाणे- दोन चमचे
काजू पाकळी- पाच ते सहा
उपवासासाठी चालत असल्यास कोथिंबीर
मीठ
साखर
दही-घट्ट दही दोन ते तीन चमचे
फोडणीसाठी:
तूप
जिरे
सुक्या लाल मिरच्या- दोन ते तीन
#UpvasRecipe #BhagarRecipe #VarichaBhat #UpvasachaUpma #MarathiRecipe #FastingRecipe #VratKaKhana #NavratriSpecial