कोजागिरी पौर्णिमा विशेष: १ सीक्रेट ट्रिक वापरून बनवा हॉटेलसारखे घट्ट मसाले दूध | Masala Doodh
Reshma Lokare Recipe
0:00 / 0:00
कोजागिरी पौर्णिमा विशेष: १ सीक्रेट ट्रिक वापरून बनवा हॉटेलसारखे घट्ट मसाले दूध | Masala Doodh
15 047 просмотров · 6 дн. назад
Reshma Lokare Recipe
1,1 тыс. подписчиков
15 047 просмотров · 6 дн. назад
कोजागिरी पौर्णिमा विशेष: १ सीक्रेट ट्रिक वापरून बनवा हॉटेलसारखे घट्ट मसाले दूध | Masala Doodh
मसाला दूध रेसिपी |मसाला दूध कसे बनवायचे |
घट्ट आणि दाटसर मसाला दूध |मसाला दूध रेसिपी मराठी |
घरच्या घरी मसाला दूध बनवण्याची पद्धत | Masala doodh recipe |How to make masala milk at home |Masala milk recipe marathi | Easy masala doodh recipe |Secret masala milk recipe |
नमस्कार!
कोजागिरी पौर्णिमेला मसाले दूध बनवण्याची आणि ती चंद्राच्या प्रकाशात पिण्याची काही वेगळीच मज्जा असते |
पण कधीकधी काय होतं तासून तास आठवलं तर हे दूध काय आपल्याला पाहिजे तसा घट्टपणा येत नाही | आजच्या या रेसिपी मध्ये आपल्याला जर हॉटेल सारखं घट्ट मलईदार घरीच बनवायचं असेल तर त्यासाठी एक खास ट्रॅक मी आज तुमच्याबरोबर शेअर केली आहे | हे दूध घट्ट बनवण्यासाठी मी
दूध पावडर वापरली नाही कस्टर्ड पावडर देखील वापरलेली नाही पेढे सुद्धा वापरलेले नाही |एकदम सोपी अशी ही ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे|
रेसिपी आवडल्यास रेसिपीला Like अँड Share करा आणि आपल्या चॅनेलला नक्की Subscribe कर !
दुधाचा मसाला बनवण्यासाठी साहित्य :
बदाम - तीस ते पस्तीस
काजू - वीस ते पंचवीस
पिस्ते - वीस ते पंचवीस
केशर च्या काड्या -दहा ते बारा
विलायची पूड - एक ते दोन चमचे
मसाला दूध बनवण्यासाठी साहित्य
दूध - एक लिटर
भिजवलेले बदाम -दहा ते बारा
भिजवलेले काजू - सात ते आठ
भिजवलेले पिस्ते - सात ते आठ
तयार मसाला - मोठे दोन चमचे
साखर - अर्धी वाटी
हळद -छोटा पाव चमचा
#मसालादूध#मसालादूधरेसिपी#मसालेदूध #MasalaMilk
#MasalaDoodh#MasalaMilkRecipe#MarathiRecipe #मसालादूध #कोजागिरीपौर्णिमा #कोजागिरीपोर्णिमविषेश