दिवाळी विशेष | आता कधीच बिघडणार नाही भाजणीची चकली | Bhajani Chakli Recipe|
Reshma Lokare Recipe
0:00 / 0:00
दिवाळी विशेष | आता कधीच बिघडणार नाही भाजणीची चकली | Bhajani Chakli Recipe|
14 482 просмотра · 2 дн. назад
Reshma Lokare Recipe
1,1 тыс. подписчиков
14 482 просмотра · 2 дн. назад
दिवाळी विशेष | आता कधीच बिघडणार नाही भाजणीची चकली | Bhajani Chakli Recipe|
दिवाळी विशेष भाजणी चकली |Diwali special bhajani chakli |कधीच न बिघडणारी चकली रेसिपी |Never fail chakli recipe |परफेक्ट भाजणीची चकली कशी बनवावी| Perfect bhajani chakli kashi banvavi |
१ किलोच्या प्रमाणात भाजणी चकली |1kg praman bhajani chakli |खुसखुशीत आणि काटेरी चकली रेसिपी |Crispy and kateri chakli |
कमी तेलकट आणि खमंग दिवाळी फराळ |Kami telkat diwali faral | दिवाळी फराळ रेसिपी |
नमस्कार!
दिवाळी फराळ म्हटलं की सगळ्याच सुगरणींना वाटतं
या फराळामध्ये आपली चकली ही छान खुसखुशीत कमी तेलकट आणि काटेदार अशी तयार झाली पाहिजे | ही चकली बनवताना आपल्याला दोन गोष्टीचा समतोल स्वतः आला पाहिजे तो म्हणजे खुसखुशीतपणा आणि कमी तेलकट|मी स्वतः ऑर्डर्स घेत असल्यामुळे सहा ते सात प्रकारे आज मी ट्राय करून चकली बनवली सर्वात जास्त चांगली चकली या पद्धतीने बनवलेल्या भाजणीची तयार झाली होती चकली ही खूप खुसखुशीत झाली आणि तेलकट तर अजिबात झाली नव्हती|म्हणूनच ज्यांना काही ऑर्डर्स घ्यायचे आहेत किंवा घरच्यांसाठी कमी तेलकट अशी खुसखुशीत शंकरपाळी बनवायची आहे त्यांनी नक्की या पद्धतीने भाजणी तयार करून चकली ट्राय करा|इथे मी एक किलो भाजणीचे पीठ तयार होण्यासाठीच साहित्य तुम्हाला सांगितलेला आहे तसेच अर्ध्या किलो भाजणीच्या पिठाची मी चकली तुम्हाला इथे बनवून दाखवलेली आहे|
रेसिपी आवडल्यास रेसिपीला Like अँड Share करा आणि आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा!
भाजणीचे पीठ तयार करण्यासाठी साहित्य: (एक किलो पीठ तयार होते एवढे साहित्य घेतल्यावर)
रेशनचे तांदूळ-500 ग्रॅम
हरभरा डाळ- अडीचशे ग्रॅम
मुग डाळ -दीडशे ग्रॅम
उडीद डाळ -50 ग्रॅम
साबुदाणा -50 ग्रॅम
पोहे -50 ग्रॅम
धने -20 g
जिरे -दहा ग्रॅम
काळे मिरे - एक चमचा
वाटीच्या प्रमाणानुसार भाजणीसाठी साहित्य:
रेशनचे तांदूळ -चार वाटी
हरभरा डाळ -दोन वाटी
मुग डाळ -एक वाटी
उडीद डाळ -पाव वाटी
साबुदाणा -पाव वाटी
पोहे -पाऊण वाटी
धने -अर्धी वाटी
जिरे -दोन चमचे
मेरे -एक चमचा
अर्धा किलो पिठाची चकली तयार करण्यासाठी प्रमाण
भाजणीचे पीठ -अर्धा किलो
तेल -30 ग्रॅम
पाणी -450 मिली (450 ग्रॅम)
ओवा-एक चमचा
तीळ -दोन चमचे
मीठ -चवीनुसार
हिंग -पाव चमचा
तिखट मिरची पावडर -एक चमचा
वाटीच्या प्रमाणात पीठ घेऊन चकली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
भाजणीचे पीठ -चार वाटी
पाणी -साडेतीन वाटी
तेल -पाच ते सहा चमचे
ओवा -एक चमचा
तीळ -दोन चमचे
मीठ -चवीनुसार
हिंग -पाव चमचा
तिखट मिरची पावडर -एक चमचा
#दिवाळीविशेष #BhajaniChakli #ChakliRecipe #DiwaliFaral #PerfectChakli #MarathiRecipe #DiwaliSpecial#भाजणीचीचकली #चकलीरेसिपी #चकली #चकलीभाजणी#diwalifaralrecipes
#diwalispecial #diwalifaralrecipe