Перейти к содержимому

Drought Crisis | ५ हजार रुपयांत तुम्ही दिवाळी करून दाखवा, शेतकऱ्यांचा संताप; CM फडणवीसांवर नाराजी

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Drought Crisis | ५ हजार रुपयांत तुम्ही दिवाळी करून दाखवा, शेतकऱ्यांचा संताप; CM फडणवीसांवर नाराजी

16 388 просмотров · 16 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
16 388 просмотров · 16 ч назад
#droughtcrisis #jalna #maharashtranews #farmersrelieffund #devendrafadnavis दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ५ हजार रुपयांत तुम्ही दिवाळी करून दाखवा, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पाणावलेल्या डोळ्यांनी शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी अपेक्षा बाधित शेतकरी करत आहेत.