Перейти к содержимому

UBT विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येचा थरार, नेमकं काय घडलं? Shiv Sena UBT Leader Pradeep Purnekar

Lokmat

0:00 / 0:00

UBT विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येचा थरार, नेमकं काय घडलं? Shiv Sena UBT Leader Pradeep Purnekar

55 964 просмотра · 16 часов назад
Lokmat
4,77 млн подписчиков
55 964 просмотра · 16 часов назад
Thane Shock: Shiv Sena UBT Leader Pradeep Purnekar Murdered, Eyewitness Reveals Chilling Details ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येचा संपूर्ण थरार प्रत्यक्षदर्शी महिला रेणू प्रजापती यांनी सांगितला आहे. हल्लेखोर कसे आले, त्यांनी कसा हल्ला केला आणि घटनास्थळावरून कसे पसार झाले, याचा थरारक घटनाक्रम पहा. Top Search Topics & Keywords: Thane Pradeep Purnekar Murder Case Shiv Sena UBT Vibhag Pramukh Murder Thane Manpada Thane Crime News Today Eyewitness account of Pradeep Purnekar murder Thane Crime Branch Police Investigation Timestamps: 00:00 - मानपाडा परिसरात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या 00:40 - प्रत्यक्षदर्शी महिला रेणू प्रजापती यांचा जबाब 01:43 - हल्लेखोर कसे पसार झाले? 02:30 - प्रदीप पूर्णेकर यांच्याबद्दल माहिती 03:20 - पोलिसांची कारवाई आणि तपास #PradeepPurnekar #ThaneCrime #ShivSenaUBT #ThaneNews #MaharashtraNews #CrimeNews #Lokmat #ThanePolice #BreakingNews #MarathiNews #ManpadaThane #MurderCase #MaharashtraPolitics #LiveNews #LatestUpdates Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat