Перейти к содержимому

काहीतरी खास आणि अस्सल खावंसं वाटतंय?चाखा घरगुती भज्यांची कढी आणि गरम भात!🍛#cooking #food#subscribe

साधी मुंबईची सून /Sadhi mumbai chi sun 🥰

0:00 / 0:00

काहीतरी खास आणि अस्सल खावंसं वाटतंय?चाखा घरगुती भज्यांची कढी आणि गरम भात!🍛#cooking #food#subscribe

171 просмотр · 2 нед. назад
साधी मुंबईची सून /Sadhi mumbai chi sun 🥰
497 подписчиков
171 просмотр · 2 нед. назад
पावसाळी वातावरण असो किंवा रोजच्या जेवणाची वेळ, भज्या ची कढी, गरमा गरम भात आणि मऊ चपाती यांची चव मनाला वेगळाच आनंद देते. ❤️ घरगुती मसाल्यांचा सुगंध, भज्याचा खमंगपणा आणि कढीची आंबट-गोड चव यामुळे प्रत्येक घास तृप्त करणारा ठरतो. साधं पण मन जिंकणारं हे जेवण आपल्या घरच्या प्रेमळ स्वयंपाकाची आठवण करून देतं. 🥰🍲 तुम्हाला माझा हा व्हिडीओ आवडला असले तर व्हिडीओ ला 👍शेअर व सुब्स्क्रिब करायला विसरू नका 🥰🙏 #BhajiKadhi #KadhiRice #HomemadeFood #MarathiFood #TraditionalFood #ComfortFood #IndianCuisine #FoodLover #HomeCooking #DeliciousFood #TastyMeal #Chapati #RiceLover#sadhimumbaichisun