वेत्ये बीचवर जायच्या आधी वाडीतल्या मुलांची फुल धमाल! 🍗🍚 | Vetye Beach Trip Part 1 #KonkanVlog
Sudhir Vlogs
0:00 / 0:00
वेत्ये बीचवर जायच्या आधी वाडीतल्या मुलांची फुल धमाल! 🍗🍚 | Vetye Beach Trip Part 1 #KonkanVlog
1 115 просмотров · 2 нед. назад
Sudhir Vlogs
1,08 тыс. подписчиков
1 115 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मित्रांनो! 👋
आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही राजापूरमधील गिरमादेवी कोंड आमच्या वाडीतील सर्व मुलांसोबत 'वेत्ये बीच' (Vetye Beach) वर पिकनिकला जायची तयारी करत आहोत. 🌊🏖️
समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यावर खाण्यासाठी आम्ही निघण्यापूर्वी गावातच चुलीवर मस्त झणझणीत चिकन आणि भात बनवून घेतला. या पहिल्या भागात (Part 1) चिकन-भात बनवतानाची धमाल आणि निघण्याआधीचे सर्व मज्जा-मस्तीचे क्षण दाखवले आहेत.
व्हिडिओ आवडला तर नक्की LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका! ❤️
📍 Location: Rajapur, Konkan, Maharashtra
🎬 Vlog: Vetye Beach Trip (Part 1)
#VetyeBeach #Rajapur #RajapurVlog #KonkanVlog #MarathiVlog #VillageCooking #ChickenFeast #KonkanDiaries #BeachPicnic #MaharashtrianVlogger #VillageLife #VetyeBeachRajapur #Part1