संध्याकाळी मावशीकडे गेलो😍 तात्यांनी केला बिर्याणीचा खास बेत!🍗 Konkan Village Food, Sangameshwar
Kokankar Avinash
0:00 / 0:00
संध्याकाळी मावशीकडे गेलो😍 तात्यांनी केला बिर्याणीचा खास बेत!🍗 Konkan Village Food, Sangameshwar
19 932 просмотра · 9 ч назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
19 932 просмотра · 9 ч назад
संध्याकाळी मावशीकडे गेलो😍 तात्यांनी केला बिर्याणीचा खास बेत!🍗 Konkan Village Food, Sangameshwar
आज संध्याकाळी प्रथमेशसोबत आंत्रवली गावात मावशीकडे भेटायला गेलो. 😍 मावशीला भेटून थोड्या गप्पा मारल्या आणि मग आम्ही परत गावी आलो. ❤️
गावी आलो तर आज खास काशीराम तात्यांच्या हातची बिर्याणी बनत होती! 🍗🔥 घरात बिर्याणीचा मस्त सुगंध दरवळत होता आणि रात्रीच्या जेवणासाठी एकदम खास बेत सुरू होता. 😋
गावाकडच्या माणसांची आपुलकी, नातलगांची भेट आणि तात्यांच्या हातची गरमागरम बिर्याणी… साधा दिवस पण अशा छोट्या क्षणांमुळे खास बनतो. 🥰
असा हा आमचा गावीचा साधासोपा पण मनाला आनंद देणारा दिवस तुमच्यासोबत शेअर करत आहे. ❤️
📍 Antravali – Sangameshwar, Ratnagiri
👨👩👦 मावशीसोबतची भेट
🍗 काशीराम तात्यांच्या हातची बिर्याणी
🔥 रात्रीचा खास जेवणाचा बेत
🏡 Konkan Village Life & Food
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमच्या गावच्या अशाच आठवणी नक्की सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#KokankarAvinash #KonkanVillageFood #Biryani #ChickenBiryani #VillageFood #KonkanVillageLife #Sangameshwar #Ratnagiri #Antravali #MarathiVlog #VillageVlog #KonkanFood #AvinashKokankar #MaharashtraTourism
Places in Video : Nivali Village, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 20 September 2026 (Rainy Season Vlogs)
Konkan Lifestyle, Village Vlogs आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या माझ्या Favourite Products & Recommended Gadgets एकाच ठिकाणी! ❤️
Kokankar Avinash's Amazon Store! 👋 - https://amzn.in/d/0cN806I8
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
Related Searches:-
Kokan Village Life Vlog in India
Konkan / Kokan Vlog
Village Vlog Video
Rural Village Life in India
Kokankar Avinash Village
konkan vlog marathi
konkan vlogs and recipes
kokan video vlogs
kokankar avinash latest video
kokankar avinash New / Old video
Rainy / Monsoon Season in Konkan
Kokankar Avinash Rainy / Monsoon Season Vlogs / Videos
Konkan Rainy / Monsoon Season Vlogs
Rainy / Monsoon Days / Season in Konkan
आंत्रवली संगमेश्वर
मावशीकडे गेलो
तात्यांच्या हातची बिर्याणी
काशीराम तात्यांची बिर्याणी
गावाकडची बिर्याणी
गावी बिर्याणी
गावाकडचं जेवण
कोकणातील बिर्याणी
कोकणी जेवण
कोकणातील गावाकडचं जीवन
Konkan Village Food
Konkan Village Life
Konkan Food
Village Food Maharashtra
Village Biryani
Chicken Biryani Village
Chicken Biryani Recipe
Chicken Biryani Konkan
Biryani Party Village
Traditional Konkan Food
Authentic Konkan Village Food
Marathi Village Vlog
Marathi Food Vlog
Konkan Village Vlog
Family Vlog Marathi
Village Life Maharashtra
Sangameshwar Village
Sangameshwar Food
Sangameshwar Ratnagiri
Ratnagiri Village Food
Ratnagiri Konkan
Antravali Village
Antravali Sangameshwar
Aai Chya Hatche Jevan
Gavakadcha Jevan
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com