Gadchiroli : "भामरागडच्या 6 Adivasi तरुणांना का अटक करण्यात आली ? | BaiManus |
BaiManus
0:00 / 0:00
Gadchiroli : "भामरागडच्या 6 Adivasi तरुणांना का अटक करण्यात आली ? | BaiManus |
7 302 просмотра · 3 нед. назад
BaiManus
47,7 тыс. подписчиков
7 302 просмотра · 3 нед. назад
#Gadchiroli #Etapalli #GadchiroliNews #Naxal
Report : Suraj Patke
Edit : Sneha Salve
Camera Person : Suraj Patke
Produced by Baimanus Media Research Foundation
Gadchiroli च्या Bhamragad परिसरात 6 तरुणांना अटक झाल्यानंतर आता या कारवाईवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
जेवणाच्या ताटावरून रुमाल बांधून आलेल्या पोलिसांनी आपल्या मुलाला उचलून नेलं, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येतोय. रात्रभर Police Station बाहेर थांबलेल्या गावकऱ्यांनाही आत प्रवेश दिला गेला नसल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
दुसरीकडे, Police Administration चं म्हणणं आहे की गोपनीय माहितीच्या आधारे या तरुणांवर कारवाई करण्यात आली असून, नक्षली पत्रकांशी संबंधित माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. Etapalliच्या Sub-Divisional Police Officer यांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणात भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही पुढाकार घेत NIA आणि IB मार्फत निष्पक्ष पुनरचौकशीची मागणी केली आहे.
#Gadchiroli #Etapalli #GadchiroliNews #Naxal #PoliceAction #TribalNews #MaharashtraNews #BreakingNews #marathinews
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia
0:00 नक्षल मुक्त गडचिरोलीचा दावा आणि वास्तव
0:40 कुटुंबीयांची व्यथा: अचानक गायब झालेली मुले
2:46 प्रत्यक्षदर्शींचे धक्कादायक आरोप
4:48 निष्पक्ष चौकशीची मागणी आणि प्रशासनाची बाजू