Перейти к содержимому

Unpaid Care Work | ७.२ तास फुकट काम..? महिलांच्या कामाची आर्थिक किंमत का मोजली जात नाही? | Baimanus

BaiManus

0:00 / 0:00

Unpaid Care Work | ७.२ तास फुकट काम..? महिलांच्या कामाची आर्थिक किंमत का मोजली जात नाही? | Baimanus

203 просмотра · 1 месяц назад
BaiManus
47,7 тыс. подписчиков
203 просмотра · 1 месяц назад
#UnpaidCareWork #TimeUseSurvey #WomenEmpowerment Inframe : Rajeshri Kute Edit : Sneha Salve Camera Person : Abhijeet Tangde Produced by Baimanus Media Research Foundation सकाळी ५ वाजता उठून घर आणि शेत सांभाळणाऱ्या कोट्यवधी भारतीय महिला रोज १४-१५ तास राबतात. पण जेव्हा त्यांना विचारलं जातं, "तू काय काम करतेस?" - तेव्हा उत्तर येतं, "काही नाही... मी गृहिणी आहे." भारत सरकारच्या 'Time Use Survey' नुसार, भारतातली एक स्त्री दिवसाला सरासरी ७.२ तास न मोजलं जाणारं (Unpaid Care Work) काम करते. तर पुरुष या कामासाठी फक्त ४५ मिनिटे देतात! इतकेच नाही, तर भारतीय शेतीत ८०% काम महिला करतात, तरीही केवळ १३-१४% जमिनीच महिलांच्या नावावर आहेत. मग महिलांच्या या श्रमाची किंमत जीडीपी (GDP) मध्ये 'शून्य' का धरली जाते? 'बाईमाणूस' च्या "गुरुवारचा आकडा" या विशेष मालिकेच्या या भागात पहा हा विशेष रिपोर्ट. #Baimanus #GuruwarchaAakda #UnpaidCareWork #TimeUseSurvey #WomenEmpowerment #SanjanaKhandare #MarathiNews #WomenInAgriculture #GenderEquality #IndianWomen #CareEconomy अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : Website : www.baimanus.in Facebook :   / baimanus.in   Instagram :   / baimanus.in   Twitter :   / baimanusindia