बापट, दिपके अशीच नावं आता पुढे येतील! | Vidyanand Bapat हे वेगळे नाही! | Pune News
ThinkTV Marathi
0:00 / 0:00
बापट, दिपके अशीच नावं आता पुढे येतील! | Vidyanand Bapat हे वेगळे नाही! | Pune News
47 019 просмотров · 16 часов назад
ThinkTV Marathi
165 тыс. подписчиков
47 019 просмотров · 16 часов назад
#punenews #vidyanandbapat #punekar #puneganeshfestival #puneganeshfestival #ganeshfestival #pune
आपण यांनी मुद्दा जरी नुसता डीजे बंदीचा घेतला असला तरी पुण्यासारख्या शहरांमध्ये डीजे गणेशोत्सव गणेशोत्सव मंडळ त्यांच्यावरती असणारे नगरसेवक आमदार खासदार पर्यायान असलेलं राजकारण याच्या विरोधात एक आवाज उठवला आणि इथे मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो पुणे हे पुणे म्हणून जरी पुणे असलं म्हणजे त्यांचा जो एक असं मानलं जातं की पेठीय पुणे तरी आता काय पेठीय पुणे राहिलेलं नाहीये. अशा ठिकाणी एक विद्यानंद बापट नावाचा चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण तरुण त्याचा काही बॅगेज नाहीये याच्या मागे अशी काही संघटना वगैरे दिसत नाहीये तो या मंडळींच्या समोर उभा राहतो ही छोटी गोष्ट नाही आणि बापटंचा आतापर्यंत जेवढं आकलन मला वाचायला मिळतंय बघायला मिळतंय त्याच्यात हा एक जातीय संघर्ष जो महाराष्ट्रात आहे तो एक्सेप्ट करूया आपण त्याच्यातून तो सुरु झाला हे तर मला एका लेव्हलला ना एका लेवलला दीपकेपेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटतं गेल्या किती काळामध्ये तुम्हाला असा ब्राह्मण चेहरा म्हणून कुठल्या आंदोलनाचा दिसलेला आहे पटकन देवेंद्र फडणवीस हे आहेत पण ते मुख्यमंत्री आहेत आणि ते भाजपच्या पक्षातून सगळे आलेले आहेत. त्यांच्याकडे कोणी ब्राह्मण म्हणून बघत नाही."
पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांची लेटेस्ट मुलाखत ज्यात त्यांनी जंतरमंतर ते पुणे आणि बदलणारी राजकीय परिस्थिती यावर विस्तृत भाष्य केले आहे.
#vidyanandabapat #punenews #prasannajoshi
pune news, pune news today, prasanna joshi, prasann joshi latest news, pune news bapat, bapat pune news today, vidyanand bapat news today
======
🎬 Don’t forget to check out our other playlists!
📌 Viewsroom:
🔗 • Viewsroom
📌 OnPoint:
🔗 • On Point
📌 Thought Seat:
🔗 • Thought Seat
======
📲 Follow Us on Social Media
Stay updated with our latest videos, behind-the-scenes moments, and exclusive content:
📸 Instagram
🔗 / theoddeven.media
📘 Facebook
🔗 https://www.facebook.com/share/1CcsGQ...
======