Перейти к содержимому

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

0:00 / 0:00

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran

401 573 просмотра · 4 г. назад
गावरान- एक खरी चव ! - Gavran
912 тыс. подписчиков
401 573 просмотра · 4 г. назад
थंडीमध्ये जेवण गरम गरम असेल तर दोन घास जास्त जातात आणि त्यामध्ये फोडणी दिलेले गरम वरण असेल तर बस्स . वरण भातावर साजूक तुपाची धार सोबत चव लागण्यासाठी लिंबाचं लोणचं असलं की दुसऱ्या भाज्या खायची इच्छाच होत नाही . वरण भात महाराष्ट्र्रामध्ये मराठी लोकांचा आवडता पदार्थ , प्रत्येक घरामध्ये केला जातोच . वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय आपले जेवण पुर्ण होत नाही. , म्हणून आज बघूया वाटण घालून फोडणीचं वरण कसं करायचं ते , धन्यवाद . भात हा आपल्या जेवणातील अनिवार्य पदार्थ आहे . दक्षिणेपासून उतरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या ना त्या स्वरूपात भात खाला जातो . आपल्या देशात भाताचे उत्पन्न मोठया प्रमाणात होत असते त्यामुळे भाताचे विविध प्रकार बनवून खाल्ले जातात , मसाले भात ,पुलाव,वांगी भात,नारळी भात,मटार भात पुलाव ,कोथिंबीर भात,नागपुरी वडा भात veg पुलाव ,नॉनव्हेग भात,चिकन बिर्याणी,मटण बिर्याणी ,फिश बिर्याणी ,प्रॉन्स बिर्याणी Watch all videos - playlist    • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बन...   आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .  Please follow us on facebook -   / gavranekkharichav   अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav    • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वा...   कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा  | Raw Banana Recipes    • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनण...   गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari    • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं...   1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala    • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri M...   आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav    • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच ...   खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav    • खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीच...   खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली  वांगी  | masala  vangi | Gavran    • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्ध...   #gavranekkharichav #recipeinmarathi #cookinginvillage #gavranekkharichav #gavranpadarth #villagecooking