Перейти к содержимому

४० लाखांचं कर्ज अन् कोट्यवधींची संपत्ती, घरातल्या सुनेला कसं अडकवलं? Kanpur Businessman Murder Case

Lokmat

0:00 / 0:00

४० लाखांचं कर्ज अन् कोट्यवधींची संपत्ती, घरातल्या सुनेला कसं अडकवलं? Kanpur Businessman Murder Case

56 654 просмотра · 1 день назад
Lokmat
4,76 млн подписчиков
56 654 просмотра · 1 день назад
उत्तर प्रदेशातील कानपूर (कल्याणपूर) येथे प्रसिद्ध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या निर्घृण हत्येचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सुमारे ४० लाख रुपयांचे कर्ज आणि कोट्यवधींच्या संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानेच (सुब्रत) साथीदारासह मिळून वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर घरातल्या सुनेला अडकवण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पाहा या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर Crime Story Report. Related Search Queries & Keywords: Kanpur Businessman Murder Case Vineet Minocha Murder Case Kanpur Kanpur Kalyanpur Crime News Son Kills Father for Property in Kanpur Uttar Pradesh Crime News Marathi Lokmat Crime News Update Kanpur Police Press Conference UP Crime Story Hindi Marathi Property Dispute Murder Case #KanpurCrime #CrimeNews #UPNews #Kanpur #UttarPradesh #CrimeStory #VineetMinocha #Lokmat #MarathiNews #CrimeNewsMarathi #TrendingNews #BreakingNews #MaharashtraNews #IndianCrimeStory #PoliceInvestigation Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat