Перейти к содержимому

नका वापरु मैदा, ना गरम तेलाचे मोहन, खारी शंकरपाळी होईल दुकानापेक्षा न्यारी I khari Shankarpali I

Shandar marathi recipe

0:00 / 0:00

नका वापरु मैदा, ना गरम तेलाचे मोहन, खारी शंकरपाळी होईल दुकानापेक्षा न्यारी I khari Shankarpali I

107 просмотров · 1 ч назад
Shandar marathi recipe
182 тыс. подписчиков
107 просмотров · 1 ч назад
आज आपण बनवणार आहोत भरपूर लेअर्स असलेली, तोंडात टाकताच विरघळणारी 100% खुसखुशीत खारी शंकरपाळी. गरम तेलाचं मोहन आणि साठा लावण्याची परफेक्ट ट्रिक या व्हिडिओ मध्ये बघा. #KhariShankarpali #ShankarpaliRecipe #खारीशंकरपाळी #ShandarMarathiRecipe #MarathiRecipe #DiwaliFaral #KhastaShankarpali #Shankarpali #FaralRecipe #MaharashtrianRecipe #EveningSnacks #TeaTimeSnacks ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या मराठी रेसिपी यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी ईश्वर माने. माझ्या चॅनल वर तुमच्या साठी योग्य प्रमाणात सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवत आहे.. त्या तुम्हाला नेहमीच आवडतील.. या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients १५ ते २० काळीमिरी : 15 to 20 Black Peppercorns १ चमचा जिरे : 1 Tsp Cumin Seeds १ चमचा ओवा : 1 Tsp Ajwain / Carom Seeds चवीनुसार मीठ : Salt to Taste दीड कप गव्हाचे पीठ : 1.5 Cup Wheat Flour अर्धा कप बारीक रवा : 1/2 Cup Fine Semolina / Rava २ ते ३ चमचे तेल : 2 to 3 Tbsp Oil - गरम मोहन साठी / For Hot Mohan १ चमचा कॉर्न फ्लोअर : 1 Tsp Corn Flour २ चमचे तांदळाचे पीठ + गरजेनुसार तूप : 2 Tbsp Rice Flour + Ghee as needed - मध्यम घट्ट साठा बनवण्यासाठी / To Make Medium Thick Satha / Paste खारी शंकरपाळी बनवण्याची पद्धत: 1. काळीमिरी, जिरे, ओवा हलकं कुटून घ्या. 2. गव्हाचं पीठ, बारीक रवा, मीठ, कुटलेला मसाला एकत्र करा. 3. गरम तेलाचं मोहन घाला आणि पीठ खुसखुशीत चोळून घ्या. 4. कॉर्न फ्लोअर, तांदळाचं पीठ आणि तूप वापरून साठा बनवा. 5. लेअर्स साठी पोळी लाटून साठा लावा, फोल्ड करा आणि शंकरपाळी कापा. 6. मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.