Перейти к содержимому

ना कुकर, ना अप्पे पात्र! गहू पिठाची खुसखुशीत नानकटाई रोजच्या लोखंडी तव्यावर | बिना ओव्हन INankhatai

Shandar marathi recipe

0:00 / 0:00

ना कुकर, ना अप्पे पात्र! गहू पिठाची खुसखुशीत नानकटाई रोजच्या लोखंडी तव्यावर | बिना ओव्हन INankhatai

4 222 просмотра · 2 дн. назад
Shandar marathi recipe
182 тыс. подписчиков
4 222 просмотра · 2 дн. назад
आज आपण रोजच्या चपातीच्या लोखंडी तव्यावर खुसखुशीत नानकटाई बनवणार आहोत - बिना कुकर, बिना ओव्हन ! #गहूपिठाचीनानकटाई #तव्यावरचीनानकटाई #NankhataiRecipe #WheatNankhatai #TawaNankhatai #NoOvenNankhatai #BinaOven #IshwarManeRecipe #ShandarMarathiRecipe #MarathiRecipe ★🙏नमस्कार मंडळी🙏★ शानदार मराठी रेसिपी या मराठी रेसिपी यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी ईश्वर माने माझ्या चॅनल वर तुमच्या साठी योग्य प्रमाणात सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवत आहे.. त्या तुम्हाला नेहमीच आवडतील.. या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा... रेसिपी साहित्य / Recipe Ingredients१ वाटीचे माप / 1 Cup Measurement: १ वाटी गहू पीठ - 1 Cup Wheat Flour अर्धी वाटी बेसन - 1/2 Cup Gram Flour (Besan) पाव वाटी बारीक रवा - 1/4 Cup Fine Semolina (Rava / Sooji) पाव चमचा वेलची पावडर - 1/4 Tsp Cardamom Powder पाव चमचा बेकिंग पावडर - 1/4 Tsp Baking Powder पाव चमचा बेकिंग सोडा - 1/4 Tsp Baking Soda १ वाटी पिठी साखर - 1 Cup Powdered Sugar १ वाटी तूप - 1 Cup Ghee (Clarified Butter) पाव वाटी भाजलेले शेंगदाणे लहान तुकडे करून - 1/4 Cup Roasted Peanuts (Chopped) अर्धा किलोचे साहित्य / Half Kg Measurement: अर्धा किलो गहू पीठ - 500 gm Wheat Flour पाव किलो बेसन - 250 gm Gram Flour १२५ ग्राम बारीक रवा - 125 gm Fine Semolina अर्धा किलो पिठी साखर - 500 gm Powdered Sugar अर्धा किलो तूप - 500 gm Ghee अर्धा चमचा बेकिंग पावडर व अर्धा चमचा बेकिंग सोडा - 1/2 Tsp Baking Powder & 1/2 Tsp Baking Soda 🙏 व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा 🙏