Перейти к содержимому

उज्जैनच्या भैरवगडची बाटीक कला! जगभर का आहे मागणी?Marathi Travel Vlog

Journey beyond 56

0:00 / 0:00

उज्जैनच्या भैरवगडची बाटीक कला! जगभर का आहे मागणी?Marathi Travel Vlog

90 602 просмотра · 1 дн. назад
Journey beyond 56
77,9 тыс. подписчиков
90 602 просмотра · 1 дн. назад
उज्जैनजवळील भैरवगड हे पारंपरिक बाटीक कलेसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण! 🎨 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भैरवगडची अनोखी बाटीक कला, रंगीबेरंगी कपड्यांवर केली जाणारी छपाई, कपडे रंगवण्याची प्रक्रिया आणि या कलेमागे असलेली मेहनत. हजारो कपडे वाळवण्यापासून ते सुंदर डिझाइन्स तयार होण्यापर्यंतचा हा अनुभव खरोखरच वेगळा आहे. भारतीय पारंपरिक कला, स्थानिक कारागिरांचे कौशल्य आणि एका विशिष्ट कलेभोवती उभी राहिलेली इंडस्ट्री जवळून पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. तुम्हाला भैरवगडची ही बाटीक कला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! ━━━━━━━━━━━━━━━━━━Kasim Bhai 89623 65552 ( Sameer Printers ) / Hayat Bhai 81095 09588 📩 BRAND COLLABORATIONS & BUSINESS ENQUIRIES 📧 journeybeyond56@gmail.com ब्रँड प्रमोशन्स, पेड पार्टनरशिप आणि बिझनेस कोलॅबोरेशनसाठी वरील ईमेलवर संपर्क साधा. ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌍 FOREIGN LANGUAGE SUBTITLES AVAILABLE Foreign-language subtitles are available. Select your preferred subtitle language in the YouTube settings. ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎵 Music Credit: YouTube Audio Library 🎬 Editing Credit: VN ━━━━━━━━━━━━━━━━━━ #Ujjain #Bhairavgarh #BatikArt #BatikPrint #IndianHandicrafts #IndianCulture #TraditionalArt #TextileIndustry #MadhyaPradeshTourism #JourneyBeyond56 #MarathiVlog #TravelVlog #IncredibleIndia #MaheshPhadnis