Перейти к содержимому

एक शॉट व्हिडिओ टाकून किती पैसे येतात युट्युब वरून 🤑 || प्रॉडक्ट टॅग करून किती पैसे भेटतात 🤔 ||

MH 45 Rider

0:00 / 0:00

एक शॉट व्हिडिओ टाकून किती पैसे येतात युट्युब वरून 🤑 || प्रॉडक्ट टॅग करून किती पैसे भेटतात 🤔 ||

38 075 просмотров · 1 дн. назад
MH 45 Rider
255 тыс. подписчиков
38 075 просмотров · 1 дн. назад
एक शॉट व्हिडिओ टाकून किती पैसे येतात युट्युब वरून 🤑 || प्रॉडक्ट टॅग करून किती पैसे भेटतात 🤔 || जेवढं काही तुम्हाला दाखवलं आहे तेवढे सगळे मी लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे मला युट्युब मधली जास्त माहिती नाही पण जो माझा एक किरण स्वतःचा आहे मी तीच गोष्ट तुम्हाला दाखवलेली आहे बघा गेलं तर youtube शॉर्ट व्हिडिओला कमीच पैसे देतात लॉंग व्हिडिओला पण पैसे भेटतात पण ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये खूप कमी भेटतात जर अनबॉक्सिंग चे व्हिडिओ काही क्रिएटिव असतील जर वॉच टाईम जर तुमचा चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले पैसे भेटू शकतात त्यामुळे खूप जास्त मेहनत लागते करायला थांबेल चांगला टायटल चांगला आणि व्हिडिओला जर क्वालिटी ऑडिओ ला जर कॉलिटी दिली तर व्हिडिओ व्हायरल जायला वेळ लागत नाही कसं वाटलं तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्हा सर्वांचे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या खरं तर तुम्हा सर्वांचे खूप डिमांड होती या व्हिडिओची त्यामुळे मी हा व्हिडिओ केला 🕉️🙏🏻 #mh45rider #youtubeshorts #youtubeearning #viralvideo