Перейти к содержимому

KERALA’S BEST SILK SAREE? 😱LOWEST PRICE! 🥻

Vibe with RuhNav

0:00 / 0:00

KERALA’S BEST SILK SAREE? 😱LOWEST PRICE! 🥻

1 524 просмотра · 10 дн. назад
Vibe with RuhNav
273 подписчика
1 524 просмотра · 10 дн. назад
केरळच्या ट्रिपमध्ये केली केरळमधील प्रसिद्ध शॉपमध्ये खास साडी शॉपिंग! 😍❤️ या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे केरळमधील The Classic, Cochin-2 या फेमस शॉपमधील सुंदर सिल्क साड्यांचे कलेक्शन, आकर्षक कलर्स, गोल्डन जरी बॉर्डर आणि पारंपरिक साड्यांची व्हरायटी! 🥻✨ 🛍️ या शॉपमध्ये फिरता फिरता आमचे तब्बल 3-4 तास कसे गेले कळलंच नाही! 😍 💖 कोणती साडी घेतली? 💖 केरळमध्ये कोणत्या प्रकारच्या सिल्क साड्या मिळतात? 💖 ₹999 मध्ये Pure Silk Saree मिळते का? हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! ❤️ तुम्हाला कोणता साडीचा रंग सर्वात जास्त आवडला, ते कमेंटमध्ये सांगा! 👇 व्हिडिओ आवडला तर LIKE करा, COMMENT करा आणि चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! 🔔 #KeralaShopping #PureSilkSaree #KeralaVlog #SareeShopping #MalayalamVlog #MarathiVlog #CochinShopping #SilkSaree