Перейти к содержимому

✈️ MY FIRST VLOG ❤️ | Day 1 in Kerala 🌴😍 | Couple Travel Vlog in Marathi

Vibe with RuhNav

0:00 / 0:00

✈️ MY FIRST VLOG ❤️ | Day 1 in Kerala 🌴😍 | Couple Travel Vlog in Marathi

2 876 просмотров · 11 дн. назад
Vibe with RuhNav
273 подписчика
2 876 просмотров · 11 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️✨ आमच्या केरळ ट्रिपचा हा पहिला दिवस आणि माझा खास MY FIRST VLOG! 🥹💗 या व्लॉगमध्ये तुम्हाला आमचा फ्लाइटने केरळपर्यंतचा प्रवास ✈️, एअरपोर्टवरील मजा, केरळमध्ये पोहोचल्यानंतरचा पहिला दिवस, आमची छोटीशी भटकंती आणि खाल्लेली टेस्टी सॉफ्टी आईस्क्रीम 🍦 पाहायला मिळणार आहे! केरळमधील आमच्या या नवीन प्रवासाची सुरुवात तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. ❤️🌴 व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आमचा केरळ व्लॉग आवडला तर Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका! 🥰 तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा! ❤️🙏 #KeralaVlog #MyFirstVlog #MarathiVlog #KeralaTrip #CoupleTravelVlog