Перейти к содержимому

Mankoji Dahatonde | सलग १७ वर्षे सरनौबत असलेले महान योद्धे, अहिल्यानगरचे होते...

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

Mankoji Dahatonde | सलग १७ वर्षे सरनौबत असलेले महान योद्धे, अहिल्यानगरचे होते...

3 169 просмотров · 7 дней назад
Ahilyanagarlive24
117 тыс. подписчиков
3 169 просмотров · 7 дней назад
मित्रांनो, इतिहास हा फक्त राजाचा नसतो. तर तो, त्या अनाम आणि निष्ठावंत मावळ्यांचाही असतो, ज्यांनी स्वतःच्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडून स्वराज्याची पायाभरणी केली..! जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभी होती शहाजीराजांनी पाठवलेली पोलादी माणसं! आज आपण अशाच एका विस्मृतीत गेलेल्या महानायकाची गाथा पाहणार आहोत... अहिल्यानगरच्या मातीतील सुपुत्र, शहाजीराजांचे सावलीसारखे सोबती आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती – सरनौबत माणकोजी दहातोंडे..! गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #