Перейти к содержимому

जरांगेंविरोधात मराठेच मैदानात? दरेकर-डावखरेंना कोण भेटले? ऑडिओ क्लिपचा दुसरा बॉम्ब! | DS NEWS

DS NEWS

0:00 / 0:00

जरांगेंविरोधात मराठेच मैदानात? दरेकर-डावखरेंना कोण भेटले? ऑडिओ क्लिपचा दुसरा बॉम्ब! | DS NEWS

10 907 просмотров · 12 ч назад
DS NEWS
146 тыс. подписчиков
10 907 просмотров · 12 ч назад
जरांगेंविरोधात मराठेच मैदानात? दरेकर-डावखरेंना कोण भेटले? ऑडिओ क्लिपचा दुसरा बॉम्ब! | DS NEWS #ManojJarangePatil #ManojJarange #PravinDarekar #NiranjanDavkhare #MarathaReservation #MarathaKranti #MarathaAndolan #MaharashtraPolitics #MarathiNews #AudioClip #JarangePatil #DevendraFadnavis #MaharashtraNews #PoliticalNews #DSNEWS मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर वाजवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी निरंजन डावखरे आणि प्रवीण दरेकर यांच्याशी घडवून आणल्याचा दावा ऐकायला मिळतो. नेमके ते मराठा कार्यकर्ते कोण? दरेकर आणि डावखरे यांच्याशी त्यांचा संपर्क कसा आला? या ऑडिओ क्लिपमधून कोणते राजकीय संकेत मिळतात? या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय विश्लेषण पाहा DS NEWS वर. प्रश्न सत्तेला.. उत्तर जनतेला! टीप: ऑडिओ क्लिपमधील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.