Перейти к содержимому

Vidhan Parishad Election Result 2026 : बॅलेटवरून घमासान ,निकाल कसा फिरला? | Charcha Tar Honarach

Mumbai Tak

0:00 / 0:00

Vidhan Parishad Election Result 2026 : बॅलेटवरून घमासान ,निकाल कसा फिरला? | Charcha Tar Honarach

82 247 просмотров · Трансляция закончилась 11 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
82 247 просмотров · Трансляция закончилась 11 ч назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. निकालाचं विश्लेषण, बॅलेट पेपरवरून सुरू झालेला वाद आणि मतदान प्रक्रियेवर उपस्थित होणारे प्रश्न यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दुसरीकडे मुंबई तकच्या न्यूजरूममध्येही याच मुद्द्यावर रंगली जोरदार चर्चा! निकालाचा नेमका अर्थ काय? बॅलेटवरून घमासान का? राजकीय नेत्यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य? पाहा मुंबई तकच्या न्यूजरूममधील सविस्तर चर्चा! #RPT0284 Following the Legislative Council election results, political discussions have intensified. The debate over ballot papers and questions surrounding the voting process have sparked fresh political arguments. Meanwhile, the Mumbai Tak newsroom also witnessed an intense discussion on the results and the ballot paper controversy. What do the results indicate? Why has the ballot paper issue triggered such a debate? Watch the detailed newsroom discussion on Mumbai Tak! चर्चा तर होणारच LIVE : वि. परिषदेचा निकाल, बॅलेटवरून घमासान, न्यूजरुमची चर्चाही तापली! #EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #charchatarhonarach Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.