TAIT 2025 मुलाखत कशी द्यावी ? काय घालावे ? कोणत्या चुका टाळाव्यात ? Interview मध्ये Selection हवंय ?
Diksha Kharde
0:00 / 0:00
TAIT 2025 मुलाखत कशी द्यावी ? काय घालावे ? कोणत्या चुका टाळाव्यात ? Interview मध्ये Selection हवंय ?
3 861 просмотр · 2 нед. назад
Diksha Kharde
400 подписчиков
3 861 просмотр · 2 нед. назад
राम कृष्ण हरी मंडळी 🙏❤️
TAIT 2025 Interview Round ची तयारी करत आहात? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे!
मुलाखतीला जाताना कसे जावे? कोणते कपडे घालावेत? आपली Body Language कशी असावी? आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत?
या व्हिडिओमध्ये माझ्या 4+ वर्षांच्या Teaching Experience मधून शिकलेल्या गोष्टींच्या आधारे मुलाखतीसाठी उपयोगी अशा 5 महत्त्वाच्या Tips सांगितल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल:
✅ Interview साठी योग्य Dressing कसे निवडावे
✅ Confidence आणि Body Language कशी ठेवावी
✅ Interview Panel समोर स्वतःला प्रभावीपणे कसे Present करावे
✅ मुलाखतीत कोणत्या चुका टाळाव्यात
📌 nterview Questions with Answers ची Probable List
मुलाखतीमध्ये विचारले जाऊ शकणारे संभाव्य प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसाठी खाली दिलेली लिंक नक्की पाहा.
👉 Interview Questions & Answers Link: • TAIT 2025 Interview साठी MOST PROBABLE QUE...
ही माहिती TAIT 2025 Interview ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ उपयोगी वाटला तर Like करा, आपल्या मित्रमैत्रिणींना Share करा आणि अशाच Educational Videos साठी Channel Subscribe करा. ❤️
तुमच्या मुलाखतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#tait2025 #teacherinterview #interviewtips #pavitraportalbharati #demolecture #teacherrecruitment #मराठी