TAIT 2025 Interview Demo Lecture कसा द्यावा? 🔥 प्रभावी अध्यापनाच्या 5 Must Tips |
Diksha Kharde
0:00 / 0:00
TAIT 2025 Interview Demo Lecture कसा द्यावा? 🔥 प्रभावी अध्यापनाच्या 5 Must Tips |
1 460 просмотров · 2 нед. назад
Diksha Kharde
396 подписчиков
1 460 просмотров · 2 нед. назад
राम कृष्ण हरी मंडळी 🙏❤️
TAIT 2025 Interview Round साठी तयारी करत आहात? मुलाखतीमध्ये Demo Lecture कसा द्यावा, विद्यार्थ्यांना प्रभावीपणे कसे शिकवावे आणि Interview Panel समोर आपली Teaching Skills कशी दाखवावी, हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा!
माझ्या 4+ वर्षांच्या Teaching Experience मधून Demo Lecture आणि प्रभावी अध्यापनासाठी उपयोगी अशा 5 महत्त्वाच्या Tips या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.
📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल:
✅ Demo Lecture ची तयारी कशी करावी?
✅ शिकवण्याची सुरुवात प्रभावीपणे कशी करावी?
✅ विषय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने कसा समजावून सांगावा?
✅ Body Language, Voice आणि Confidence कसा असावा?
✅ Teaching + discussion
🎯 TAIT 2025 Interview ची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरू शकतो.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही Share करा. ❤️
अशाच TAIT, TET, CTET, SET, PhD आणि Educational Videos साठी Channel Subscribe करायला विसरू नका.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
#TAIT2025 #DemoLecture #TeacherInterview #TeachingTips #PavitraPortal #मराठी