Перейти к содержимому

TAIT Interview English मध्ये Fluent Introduction कसं द्यायचं? Marathi Medium Students साठी खास टिप्स

Diksha Kharde

0:00 / 0:00

TAIT Interview English मध्ये Fluent Introduction कसं द्यायचं? Marathi Medium Students साठी खास टिप्स

777 просмотров · 6 дн. назад
Diksha Kharde
401 подписчик
777 просмотров · 6 дн. назад
📢 TAIT Interview मध्ये English मध्ये Self-Introduction देताना भीती वाटते? 😟 तुम्ही Marathi Medium मधून शिक्षण घेतलं असेल आणि English मध्ये Fluent बोलताना अडचण येत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! ❤️ 🎯 या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे: ✅ English मध्ये Self-Introduction कसं द्यायचं? ✅ Introduction ची सुरुवात आणि शेवट कसा करायचा? ✅ बोलताना Fluency कशी Maintain करायची? ✅ English बोलताना कोणत्या चुका टाळव्या 💡 लक्षात ठेवा: Interview मध्ये फक्त English महत्त्वाचं नसतं, तर तुमचा आत्मविश्वास, विषयाचं ज्ञान आणि बोलण्याची पद्धतही महत्त्वाची असते. मी स्वतः 4 वर्षांच्या Teaching Experience च्या आधारे तुमच्यासोबत या टिप्स शेअर करत आहे. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा 👍 आणि TAIT Interview ची तयारी करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना Share करा. 📌 अशाच TAIT, TET, CTET आणि Teacher Recruitment संबंधित मार्गदर्शनासाठी Channel Subscribe करा! #TAIT2025 #TAITInterview #SelfIntroduction #EnglishSpeaking #MarathiMedium #TeacherRecruitment #InterviewTips #TAITPreparation