Перейти к содержимому

मसालेदार वांगा-बटाट्याची झणझणीत भाजी 😋 | घरगुती महाराष्ट्रीयन चव#वांगाबटाटाभाजी #मसालेदारवांगी भाजी

Bandekar's Kitchen &Everything

0:00 / 0:00

मसालेदार वांगा-बटाट्याची झणझणीत भाजी 😋 | घरगुती महाराष्ट्रीयन चव#वांगाबटाटाभाजी #मसालेदारवांगी भाजी

36 просмотров · 7 дней назад
Bandekar's Kitchen &Everything
630 подписчиков
36 просмотров · 7 дней назад
आज केली आहे घरच्या मसाल्याने तयार केलेली चटपटीत आणि मसालेदार वांगा-बटाट्याची भाजी 🌶️🥔😋 वांग्याचा मऊपणा, बटाट्याची चव आणि मसाल्याचा झणझणीत तडका यामुळे ही भाजी पोळी, भाकरी किंवा चपातीसोबत खायला एकदम मस्त लागते. ❤️ ही सोपी आणि चविष्ट घरगुती रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर व्हिडिओला Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका. 🙏❤️ #वांगाबटाटाभाजी #मसालेदारभाजी #MarathiRecipe