Перейти к содержимому

सोडा न घालता हा 1 Secret पदार्थ घालून बनवा एकदम कुरकुरीत मूग डाळीची भजी | Crispy Moong Dal Bhaji.

@Sangitasrecipe_11

0:00 / 0:00

सोडा न घालता हा 1 Secret पदार्थ घालून बनवा एकदम कुरकुरीत मूग डाळीची भजी | Crispy Moong Dal Bhaji.

163 просмотра · 4 дня назад
@Sangitasrecipe_11
131 подписчик
163 просмотра · 4 дня назад
नमस्कार! मी संगीता… Sangita’s Recipe मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ❤️ आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, कुरकुरीत आणि चहासोबत खायला मस्त अशी मूग डाळीची भजी. 😋 या भजींसाठी मूग डाळ १ तास भिजवून, त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची आणि जिरे घालून थोडी जाडसर वाटून घेतली आहे. तांदळाचं पीठ आणि गरम तेलाचं मोहन वापरल्यामुळे भजी बाहेरून एकदम crispy आणि crunchy होतात. शेवटी गरम तेलात तळलेला लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता भजींवर घातल्यामुळे त्यांची चव आणि सुगंध अजूनच छान खुलतो. ❤️ ही रेसिपी नक्की करून बघा आणि भजी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा. 🥣 साहित्य मूग डाळ भिजवण्यासाठी: १ वाटी मूग डाळ भिजवण्यासाठी पुरेसं पाणी डाळ वाटण्यासाठी: ६–७ लसूण पाकळ्या १ इंच आलं ५–६ हिरव्या मिरच्या ½ चमचा जिरे पाणी नाही भजीच्या मिश्रणासाठी: २–३ चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ १ चमचा लाल तिखट ½ चमचा धणे पावडर ½ चमचा ओवा अगदी चिमूटभर हळद बारीक चिरलेली कोथिंबीर १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा गरम तेलाचं मोहन खमंग तडका/गार्निशसाठी: लसूण हिरवी मिरची कढीपत्ता तळण्यासाठी तेल #moongdal #pakodarecipe #crispy #snacks #lover #yotubeshorts #viral #viralreels #recipe #bhajj #kurkurit #pakoda