Перейти к содержимому

Housing Society चे नवीन Rules 2026! | Maintenance, Parking, Nomination | Maharashtra

Mahiti Medium

0:00 / 0:00

Housing Society चे नवीन Rules 2026! | Maintenance, Parking, Nomination | Maharashtra

30 029 просмотров · 2 недели назад
Mahiti Medium
648 тыс. подписчиков
30 029 просмотров · 2 недели назад
Maharashtra Housing Society Rules 2026 मध्ये Flat Owners साठी कोणते महत्त्वाचे नियम आहेत? Maintenance, Parking, Nomination, Non-Occupancy Charges आणि Self-Redevelopment याबद्दल सोप्या भाषेत जाणून घ्या. Society Member म्हणून तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. Full Description Maharashtra मधील Cooperative Housing Society मध्ये राहणाऱ्या प्रत्येक Flat Owner साठी काही नियम समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण Maharashtra Co-operative Societies Rules 2026 मधील Housing Society संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेत आहोत. या व्हिडिओमध्ये: 🔹 Society Maintenance Charges कसे ठरतात? 🔹 Maintenance उशिरा भरल्यास Interest किती असू शकते? 🔹 Non-Occupancy Charges किती असू शकतात? 🔹 Parking Charges कोण ठरवते? 🔹 Nominee म्हणजे Flat चा मालक होतो का? 🔹 Society Nomination कसे काम करते? 🔹 Sinking Fund आणि Repair & Maintenance Fund म्हणजे काय? 🔹 Self-Redevelopment साठी Borrowing संदर्भातील तरतूद काय आहे? 🔹 Society Meetings मध्ये Video Conferencing ची भूमिका काय? 🔹 Redevelopment करताना Members ने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? Source of Information: https://sahakarayukta.maharashtra.gov... महत्वाची सूचना Housing Society चे प्रत्यक्ष व्यवहार करताना Maharashtra Co-operative Societies Act, Rules, applicable registered Bye-laws आणि संबंधित Government notifications यांचा विचार करणे आवश्यक आहे. या व्हिडिओतील माहिती सामान्य नागरिकांच्या माहिती आणि जागरूकतेसाठी आहे. एखाद्या विशिष्ट property dispute, inheritance किंवा legal matter साठी qualified professional चा सल्ला घ्या. 📌 Primary Government Source: Maharashtra Co-operation Department / Maharashtra Co-operative Societies Rules जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर आपल्या Housing Society WhatsApp Group मध्ये Share करा. अशाच verified Government Updates, Property, Banking, Pension आणि Citizen Services माहितीसाठी Mahiti Medium Subscribe करा. @MahitiMedium आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा. जय हिंद | जय महाराष्ट्र | #MahitiMedium for business/promotion email us on: mahitimedium.business@gmail.com Telegram Group https://t.me/join_mahitimedium रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा. https://whatsapp.com/channel/0029VakX... ------------------------------------------------------------------------------------- #HousingSociety #Maharashtra #SocietyRules #FlatOwners #HousingSocietyRules Disclaimer: The information available on this YouTube channel is for educational and information purpose only. This YouTube channel does not provide financial advice. This YouTube channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors. We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites. शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel हे फक्त एक माध्यम आहे. राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे. Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल. परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी. आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात. धन्यवाद !