आंजर्ले मधील अमोल दादांच्या लॉजवरील रात्रीचे जेवण 😍| कोकणातील पर्यटन | S For Satish | Anjarle, Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
आंजर्ले मधील अमोल दादांच्या लॉजवरील रात्रीचे जेवण 😍| कोकणातील पर्यटन | S For Satish | Anjarle, Kokan
112 158 просмотров · 2 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
112 158 просмотров · 2 г. назад
आंजर्ले मधील अमोल दादांच्या लॉजवरील रात्रीचे जेवण 😍| कोकणातील पर्यटन | S For Satish | Anjarle, Kokan #AnjarleHomeStay #FoodInAnajarle #KokanTourismAnjarle #sforsatish आम्ही आमच्या आंजर्ले मधील ओळखीच्या दादांच्या लॉजवरती आम्ही गेलो होतो. रात्रीच्या जेवणात आम्ही कोलम्बी मसाला, कोळंबी सुक्का, कोळंबी रस्सा असा बेत केला होता, कोकणात आंजर्ले येथे फिरण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात. आंजर्ले मधील अमोल दादांचा हा व्यवसाय ते गेल्या १७ वर्षांपासून चालवतात. त्यांच्या या व्यवसायात वहिनी त्यांना मदत करत असतात. उत्तम राहण्याची सोय आणि अस्सल कोकणी घरगुती चुलीवरील जेवणाची सोय त्यांच्याकडे असते. बरेच आनंदी पर्यटक त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा दरवर्षी आंजर्ले दापोली फिरायला येत असतात. तुम्ही आंजर्ले दापोली फिरायला कधी आलात तर एकदिवस यांच्याकडे येऊन जरूर या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यावा. जवळ पाहण्यासाठी बरीच पर्यटन स्थळे आहेत त्यामुळे तुम्हाला हे ठिकाण नक्कीच आवडेल.
अमोल दादा शिगवण संपर्क - ९४०४७७१०२८
श्री साई समर्थ लॉज, उभागर आळी, आंजर्ले
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy