Indapur Crime News : जमिनीचा वाद, दोन्ही पोरांनी भर रस्त्यात आई बापाला मारलं | Crime News
Mumbai Tak
0:00 / 0:00
Indapur Crime News : जमिनीचा वाद, दोन्ही पोरांनी भर रस्त्यात आई बापाला मारलं | Crime News
62 340 просмотров · 5 дней назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
62 340 просмотров · 5 дней назад
इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन मुलांनी आई वडिलांना मारहाण केली आहे. जमिनीच्या वादातून ही मारहाण केल्याचं म्हटलं जात आहे. वडिलांनी दोन्ही मुलांच्या विरोधात आता तक्रार दाखल केली आहे. FIR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुयात.
#indpaur #crimenews #indapurpolice
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.