Mazya Navryachi Bayko | Ep 27 | Gurunath - Shanaya - Radhika | The Kcraft | Zee Marathi Classics
The Kcraft
0:00 / 0:00
Mazya Navryachi Bayko | Ep 27 | Gurunath - Shanaya - Radhika | The Kcraft | Zee Marathi Classics
23 521 просмотр · 1 г. назад
The Kcraft
33,8 тыс. подписчиков
23 521 просмотр · 1 г. назад
सदर भागाविषयी :
विवाहबाह्य संबंध या अत्यंत गंभीर विषयावर अत्यंत lighthearted मार्गाने भाष्य करण्याचं शिवधनुष्य उचललं होतं 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने... या मालिकेच्या निमित्ताने राधिका, गुरुनाथ आणि शनाया ही पात्र घराघरात पोहोचली. अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. पुन्हा एकदा या मालिकेचे यश साजरे करण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या निमित्ताने आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकारांना गप्पांच्या विशेष एपिसोडसाठी आमंत्रित केलं होतं. गप्पांचा हा संपूर्ण भाग आज आपल्या भेटीला आला आहे. हा एपिसोड नक्की पाहा.
हा गप्पांचा धमाल एपिसोड आवडला असेल तर व्हिडीओ लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन एपिसोडसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. भेटत राहूया नवनवीन गप्पांच्या एपिसोडसह The Kcraft या YouTube channel वर!
_____________________________________
शीर्षक गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
सदर भागामध्ये वापरण्यात आलेले 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या शीर्षक गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही.
गीत : माझ्या नवऱ्याची बायको (झी मराठी)
मूळ गीत, मूळ संगीतकार : विशाल जगदीश
मूळ पार्श्वगायन : वैशाली भैसने - माडे
Reprise Version गायन : नेहा सिन्हा
___________________________
भविष्यात The Kcraft चे सभासद होऊन प्रत्यक्ष चित्रीकरणात प्रेक्षक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास 9421010971 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरून सबमिट करा.
https://shorturl.at/AWKkj
____________________________
सहभाग :
अभिजीत खांडकेकर, अभिनेता
अनिता दाते, अभिनेत्री
रसिका सुनील, अभिनेत्री
रोहिणी निनावे, अभिनेत्री / लेखिका
अभिजीत गुरु, अभिनेता / लेखक
सुवर्णा रसिक, क्रिएटिव्ह प्रोड्युसर
___________________________________________________
सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
गिफ्टिंग पार्टनर :
राम बंधू (@RambandhuOfficial)
चितळे बंधू (@chitalebandhumithaiwale6722)
लागू बंधू ज्वेलर्स (@LaguBandhuJewelers)
लोकेशन : साठ्ये महाविद्यालय (स्वायत्त)
सिटींग अरेंजमेंट : इंट्रो फर्निचर, नाशिक
______________________________________________________
आमचे गिफ्टिंग पार्टनर 'राम बंधू' यांच्याविषयी :
Use code THEKCRAFT10 & avail EXTRA 10% OFF (in addition to the existing website discount of Up To 10%) for purchases on: www.rambandhu.com
LIKE & FOLLOW Ram Bandhu, Aapka Taste Partner, on :--
Facebook page: https://bit.ly/2t4weiq
Twitter handle: https://bit.ly/2MNPeec
Instagram page: https://bit.ly/2WDXYIB
_______________________________________________________
आमचे गिफ्टिंग पार्टनर 'चितळे बंधू' यांच्याविषयी :
चितळे बंधू मिठाईवाले आपल्या ग्राहकांसोबतच्या अतूट नात्याची ७५ वर्ष पूर्ण करतायत....चितळे बंधूंची खवय्यांच्या जिभेवर रेंगाळणारी प्रोडक्टस आता तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर ऑर्डर करू शकता. त्यासाठी https://www.chitalebandhu.in/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. 'चितळे बंधू' विषयीची अधिक माहितीसुद्धा तुम्हाला याच संकेतस्थळावर वाचायला मिळेल.
______________________________________________________
आमचे गिफ्टिंग पार्टनर 'लागू बंधू ज्वेलर्स' यांच्याविषयी :
निर्विवाद शुद्धता आणि सर्वोच्च गुणवत्तेच्या जोरावर 'लागू बंधू' ज्वेलर्स ग्राहकांना गेली अनेक वर्ष 'तुमचं दागिन्यांचं गाव' असं म्हणत हक्काने खरेदीसाठी आपल्या दुकानांमध्ये आमंत्रित करत आहे. सण आणि शुभ कार्यांच्या दरम्यान दागिन्यांचा विषय निघाला की, लागू बंधू ज्वेलर्स यांच्याकडून दागिना खरेदी ही आपसूकच आली. 'लागू बंधू ज्वेलर्स' विषयी आणि त्यांच्याकडील दागिने खरेदी करण्यासाठी https://www.lagubandhu.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
_______________________________________________________
विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे
पार्श्वगायन - नेहा सिन्हा
ग्राफिक्स : कोकोनट क्रिएटिव्ह - दिव्यांशू चौकसे, सुदर्शन खरात
छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, अमित वाघमारे
BTS : कशिश जोशी
कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस
लाईट्स अँड ग्रिप्स - लायगर लाईट्स अँड ग्रिप्स
भोजन व्यवस्था : मुंबई केटरर्स (पांचाली- घरगुती चविष्ट पदार्थांचे माहेरघर, विलेपार्ले)
संकलन - सुमंत वैद्य
रंगभूषा - प्रकाश जवळकर
केशभूषा - सुप्रिया तांबे
व्हॉलेंटीअर्स - धार्मिका बनसोडे, रिद्धी कारंडे, आर्य नलावडे, सेजल बडदाडे, साक्षी मर्चंडे, प्रणाली पाटील, अनुशिल शिर्के, शुभम परब, मिथिल जाधव, मयूर नवले, गौरी नेवाळकर, योगिता कोकाटे, मयुरी रेवाळे.
ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, रेवती पोंक्षे
ट्रान्सपोर्ट - नरेंद्र भागवत पाटील
निर्मिती - प्रस्तुती : द क्राफ्ट (The Kcraft)
_____________________________________
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#mazyanavryachibayko #abhijeetkhandkekar #anitadate #rasikasunil #zeemarathi #zeemarathiserials #oldmarathiserials #extramaritalaffairs #maharashtra #mumbai #pune #nashik #nagpur #radhikamasale