Перейти к содержимому

मुलांवर ओरडणं बंद करा l जपानी पालकांचे ८ सिक्रेट्स | Japanese Parenting Tips in Marathi

Mrs Priya Info

0:00 / 0:00

मुलांवर ओरडणं बंद करा l जपानी पालकांचे ८ सिक्रेट्स | Japanese Parenting Tips in Marathi

308 101 просмотр · 5 месяцев назад
Mrs Priya Info
17,5 тыс. подписчиков
308 101 просмотр · 5 месяцев назад
तुमचं मूल खूप हट्ट करतं का? छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतं? आणि तुम्हाला सतत त्यांच्यावर ओरडावं लागतं? जपानमधील पालक असं काय करतात की तिथली मुलं इतकी शांत, समजूतदार आणि शिस्तप्रिय असतात? या व्हिडिओमध्ये आपण 'इकुजी' (Ikuji) या जपानी पालकत्वाच्या पद्धतीबद्दल आणि जपानी पालकांच्या ८ सुवर्ण नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच, ओरडण्याने मुलांच्या मेंदूवर वैज्ञानिकदृष्ट्या काय परिणाम होतो हेही आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक पालकाने नक्की पाहावा! 👉 मुलांना न ओरडता शिस्त लावण्याचे ७ सोपे मार्ग    • मुलांना न ओरडता शिस्त लावण्याचे ७ सोपे मार...   👉 मुलांचा राग आणि चिडचिड कमी करण्यासाठी ५ सोप्या सवयी    • मुलांचा राग आणि चिडचिड कमी करण्यासाठी ५ सो...   👉 फोनशिवाय मूल रडतं? l ३ दिवसांत सवय मोडा    • फोनशिवाय मूल रडतं? l ३ दिवसांत सवय मोडा l ...   👉 मुलांवर विश्वास कसा ठेवायचा? How to Trust Teenagers    • मुलांवर विश्वास कसा ठेवायचा? How to Trust ...   👉 मूल १३ वर्षांचे होण्याआधी या ५ गोष्टी नक्की शिकवा    • मूल १३ वर्षांचे होण्याआधी या ५ गोष्टी नक्क...   Video Timestamps: 00:00:00 जपानी आणि भारतीय पालकत्व 00:02:36 मुलांवर ओरडण्याचे परिणाम 00:03:12 इकुजी संकल्पना 00:03:29 नियम 1: शिस्त आणि शारीरिक जवळीक 00:04:17 नियम 2: डोळ्यात डोळे घालून बोलणे 00:04:54 नियम 3: इतरांना त्रास न देणे 00:05:22 नियम 4: संयम राखणे 00:05:57 नियम 5: जेवण आणि सहभाग 00:06:23 नियम 6: मुलांना स्वातंत्र्य देणे 00:06:47 नियम 7: भावनांचा स्वीकार 00:07:09 नियम 8: स्वतः आदर्श बनणे 00:07:33 4 आठवड्यांचा रोडमॅप 00:08:43 चिडचिड थांबवण्याचा नियम 00:09:12 CALM फ्रेमवर्क 00:09:40 आजची असाइनमेंट ✅ या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील (Queries Solved): हट्टी मुलांना कसे हाताळावे? (How to handle stubborn child) मुलांवर ओरडणे कसे थांबवावे? (How to stop yelling at kids) जपानी पालकत्वाची पद्धत (Japanese Parenting Style in Marathi) मुलांचे योग्य संगोपन कसे करावे? (Parenting Tips in Marathi) मुलांचा राग कसा शांत करावा? (Child Psychology in Marathi) 🔔 आपल्या चॅनेलवर येणारी नवीन माहिती आणि व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनेल मेंबर बना. मिसेस प्रिया इन्फो परिवाराचा एक खास भाग होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ✨👇    / @mrspriyainfo   🌟 Support the Mrs Priya Info channel directly and get access to exclusive videos! Click the link below to become a member today and help create more helpful content 👇    / @mrspriyainfo   👉 My Daily Use Parenting Products (मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स): 1. Foldable Play Mat - https://amzn.to/4w0M3VA 2. Brain Activity Books Set - https://amzn.to/48wMVrf 3. Kids Art and Color Set - https://amzn.to/4w0Lg76 4. Wooden Building Blocks Set - https://amzn.to/3Ralsp9 👉 My Daily Use Beauty Products: 1) Face Ice Bowl with ice Roller Massager Combo for Cold Plunge Therapy https://amzn.to/4ecojaN 2) Premium Eau de cologne, 200ml - https://amzn.to/424np8Z 3) Anti-Hair Fall Shampoo - https://amzn.to/48zqO3o 4) 100% Pure Henna Powder for Hair - https://amzn.to/4ei7g7c 5) Improves Skin Vitality - https://amzn.to/426km05 Affiliate Disclaimer: Var dilyelya links ya Amazon affiliate links aahet. Tumhi ya links varun kharedi kelyas mala thode commission milte. Yabaddal tumhala kontehi atirikta paise dyave lagat nahit. Yamule ya channel la support milto. ❤️ मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की LIKE करा आणि तुमच्या सर्व फॅमिली ग्रुप्सवर SHARE करा! अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की SUBSCRIBE करा. 👇 👉‪@MrsPriyaInfo‬ ⚠️ Disclaimer: The information provided on "Mrs Priya Info" channel and its videos is for general educational and informational purposes only. It is not intended to be a substitute for professional medical advice, psychiatric diagnosis, or child psychology treatment. Always seek the advice of your physician, pediatrician, or qualified mental health provider with any questions you may have regarding a medical or psychological condition. Do not disregard professional advice or delay seeking it because of something you have seen or heard on this channel. #ParentingTipsMarathi #JapaneseParenting #MrsPriyaInfo #ChildPsychologyMarathi #PositiveParenting