Перейти к содержимому

कोनेरवाडी, परभणी : शहीद शुभम मुस्तापुरेचं पार्थिव मूळ गावी

ABP MAJHA

0:00 / 0:00

कोनेरवाडी, परभणी : शहीद शुभम मुस्तापुरेचं पार्थिव मूळ गावी

6 169 303 просмотра · 8 л. назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
6 169 303 просмотра · 8 л. назад
पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेला जवान शुभम मुस्तापुरेचं पार्थिव परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी या त्याच्या मूळ गावी आणण्यात आलं. शुभमच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली. शुभम अवघ्या 20 वर्षांचा होता. त्याच्या निधनाने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive