कांद्याच्या पातीची चमचमीत भाजी 😋 गावाकडची चव | Kandyachya Patichi Bhaji | Zhatpat Recipe
shital food vlogs
0:00 / 0:00
कांद्याच्या पातीची चमचमीत भाजी 😋 गावाकडची चव | Kandyachya Patichi Bhaji | Zhatpat Recipe
27 просмотров · 2 нед. назад
shital food vlogs
278 подписчиков
27 просмотров · 2 нед. назад
कांद्याच्या पातीची चमचमीत भाजी 😋 गावाकडची चव | Kandyachya Patichi Bhaji | Zhatpat Recipe
कांद्याच्या पातीची अशी भाजी एकदा बनवून पहा, भाकरी सोबत अप्रतिम लागते 😍
आज बनवली आहे झणझणीत, गावरान पद्धतीची कांद्याच्या पातीची पातळ भाजी. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होते.
साहित्य:
कांद्याची पात, शेंगदाण्याचा कूट, लसूण, मिरची, कांदा
पूर्ण रेसिपी व्हिडिओ मध्ये पहा 👆
तुम्हाला ही भाजी आवडते का? Comment मध्ये नक्की सांगा 👇
#kandyachipat #kandyachipatbhaji