मस्त चवीची गवार भोपळा भाजी, Gavar Bhopla Bhaji, Recipes by Jayu
Recipes by Jayu
0:00 / 0:00
मस्त चवीची गवार भोपळा भाजी, Gavar Bhopla Bhaji, Recipes by Jayu
5 363 просмотра · 2 года назад
Recipes by Jayu
100 тыс. подписчиков
5 363 просмотра · 2 года назад
साहित्य
१/४ किलो गवार
१/४ किलो लाल भोपळा
३ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१ टीस्पून गोडा / काळा मसाला
चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर अथवा गूळ
ओलं खोबरं
शेंगदाणा कूट
तांदळाची खीर
• अवीट गोडीची तांदळाची खीर, Delicious Rice K...
उडदाचे वडे
• सहज सोपे स्वादिष्ट - तांदूळ- उडदाचे वडे - ...