Global News| ट्रम्प यांना 100% टॅरिफ लावण्याचा अधिकार, लिंडसे सॅनक्शनिंग विधेयक Congress मध्ये मंजूर
NDTV Marathi
0:00 / 0:00
Global News| ट्रम्प यांना 100% टॅरिफ लावण्याचा अधिकार, लिंडसे सॅनक्शनिंग विधेयक Congress मध्ये मंजूर
1 750 просмотров · 1 дн. назад
NDTV Marathi
721 тыс. подписчиков
1 750 просмотров · 1 дн. назад
भारताच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी अमेरिकेतून..अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये रशिया आणि इराणवर निर्बंध लादणारे विधेयक मंजूर झाले. लोकप्रतिनिधीगृहात विधेयकाच्या बाजूने 262 तर विरोधात 159 मते पडली. आता हे विधेयक व्हाईट हाऊसमध्ये जाईल. तिथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर ते कायद्यात रूपांतरित होईल. हे विधेयक रशिया आणि इराणला लक्ष्य करून व्यापक निर्बंध लादण्याशी संबंधित आहे. याला अधिकृतपणे 'लिंडसे ओ ग्राहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026' असे नाव देण्यात आले आहे. याचा परिणाम भारत आणि चीनसारख्या देशांवर होऊ शकतो. मात्र, भारतावर तात्काळ 100% शुल्क (टॅरिफ) लागू होईल असं नाही तर आता केवळ ट्रम्प यांना असे शुल्क लावण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार आहे. भविष्यात ते त्यांच्या या अधिकाराचा वापर करू शकतात.या विधेयकात एकूण १० देशांना लक्ष्य कऱण्यात आलंय. चीन, भारत, अझरबैजान, हंगेरी, स्लोव्हाकिया यांचा यात समावेश आहे.पण या विधेयकाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो.
Global News | Trump has the authority to impose 100% tariffs; Lindsey's sanctions bill passed in Congress.
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews