Перейти к содержимому

Trump Tariff : Trump यांची TARIFF ची धमकी, रशियाकडून तेल घेणं भारताला महागात पडणार? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Trump Tariff : Trump यांची TARIFF ची धमकी, रशियाकडून तेल घेणं भारताला महागात पडणार? | Vishaych Bhari

8 005 просмотров · 16 часов назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
8 005 просмотров · 16 часов назад
Trump Tariff : Trump यांची TARIFF ची धमकी, रशियाकडून तेल घेणं भारताला महागात पडणार? | Vishaych Bhari मंडळी, जगाच्या अर्थकारणात सध्या एक वादळ आलंय, ते म्हणजे असं कि अमेरिकेने ब्रिक्स देशांवर १०० टक्के टॅरीफ लावण्याची धमकी दिलीय..अन हीच धमकी आता तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी बनू शकते असं वातावरण आता दिसू लागलंय..मंडळी,अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की, जर ब्रिक्स देशांनी जागतिक व्यापारात अमेरिकन डॉलरची जागा घेणारे नवीन चलन आणण्याचा प्रयत्न केला किंवा डॉलरचा वापर कमी करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था तयार केली, तर त्यांच्या वस्तूंवर १०० टक्के जकात लादली जाईल आणि त्यांना अमेरिकेच्या मार्केटमध्ये माल विकणं कायमचं बंद करावं लागेल. या धमकीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि भारताच्या व्यापारी धोरणांवर कोणता गंभीर परिणाम होणार? अमेरिकेने नवी दिल्लीतील ब्रिक्स परिषदेनंतरच ही पावले का उचलली? आणि ब्रिक्सच्या वाढत्या ताकदीमुळे अमेरिकेच्या पोटात नेमक्या कोणत्या भीतीचा गोळा आहे ? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून.. #trumptariffs #indiausrelations #brics #russianoil #donaldtrump #pmmodi #indianews #brics2026 #marathinews #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, trump tariff, trump india tariff, us tariff on india, india us trade war, india us relations, brics, brics vs america, de dollarization, russian oil india, india russian oil, trump russian oil tariff, india tariff news, india america news, donald trump, pm modi, india economy, indian economy, us india trade, global economy, marathi news, latest news, tariff on india, tariff on india news, trump tariff news, narendra modi, brics summit, chaina, viral news )