Перейти к содержимому

आमदार सुनील शेळके व पवना धरणग्रस्त शेतकरी यांच्यात पवनानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न #sunilshelke

Dainik Maval दैनिक मावळ

0:00 / 0:00

आमदार सुनील शेळके व पवना धरणग्रस्त शेतकरी यांच्यात पवनानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न #sunilshelke

1 390 просмотров · 6 дней назад
Dainik Maval दैनिक मावळ
13,4 тыс. подписчиков
1 390 просмотров · 6 дней назад
आमदार सुनील शेळके यांनी आज (दि. २९) काले-पवनानगर येथे पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये आमदार शेळके यांनी शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत, धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणे, त्यांचे हक्काचे पुनर्वसन करण्यासाठी आजवर केलेल्या सर्व कामांची यादी उपस्थित शेतकऱ्यांसमोर ठेवली. तदनंतर 2 ऑक्टोबर रोजी होत असलेले आंदोलनाबाबत त्यांनी आपली भूमिका मांडताना हे आंदोलन तालुक्यातील शेतकऱ्याचे नेतृत्व असते तर आपण सहभागी झालो असतो. यासोबतच सरकार आपल्या सोबत सकारात्मक रित्या काम करत असताना आंदोलनाचा पर्याय आवश्यक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितलं. मात्र संविधानिक मार्गाने शेतकऱ्यांनी आंदोलन करावं, त्याला आपला विरोध नाही. हे सांगताना, आपण आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. #sunilshelke #सुनीलशेळके #पवनाडॅम #pavanadam #maval