Перейти к содержимому

पवना धरणग्रस्तांबाबत आमदार सुनील शेळकेंनी मांडली भूमिका MLA Sunil Shelke On Pavana Closed Conduit

Dainik Maval दैनिक मावळ

0:00 / 0:00

पवना धरणग्रस्तांबाबत आमदार सुनील शेळकेंनी मांडली भूमिका MLA Sunil Shelke On Pavana Closed Conduit

2 074 просмотра · 6 часов назад
Dainik Maval दैनिक मावळ
13,4 тыс. подписчиков
2 074 просмотра · 6 часов назад
व्हिडिओबद्दल थोडक्यात - "बंदिस्त पाईपलाईन हा विषय आपल्यासाठी संपला" "हे" तीन नेते बंदिस्त पाईपलाईन संदर्भात जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी माझं समर्थन आहे! पवना धरणग्रस्तांबाबत आमदार सुनील शेळकेंनी मांडली भूमिका मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तळेगाव दाभाडे येथे पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन, पवना बंदिस्त जलवाहिनी बाबत आपले रोखठोक मतप्रदर्शन केले. #sunilshelke #सुनीलशेळके #pawanadam #maval #पवनानदी #maval #मावळ #pune #पुणे #mavaltaluka #मावळतालुका