प्रदीप पुर्णेकर प्रकरणाच्या सुनावणीत खळबळजनक माहिती समोर | Pradeep Purnekar Murder Case Update
Lokmat
0:00 / 0:00
प्रदीप पुर्णेकर प्रकरणाच्या सुनावणीत खळबळजनक माहिती समोर | Pradeep Purnekar Murder Case Update
32 125 просмотров · 7 дней назад
Lokmat
4,78 млн подписчиков
32 125 просмотров · 7 дней назад
Pradeep Purnekar Case: SIT Makes Shocking Claims Against Pappya Shinde in Court
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात (Pradeep Purnekar Murder Case) ठाणे कोर्टात झालेल्या सुनावणीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुख्य आरोपी सुभाष उर्फ पप्प्या शिंदे (Pappya Shinde) याने हत्येसाठी वापरण्यात आलेली घातक हत्यारे पुरवली होती तसेच फरार आरोपी संतोष कनोजिया (Santosh Kanojia) याच्याशी संपर्कात राहण्यासाठी बनावट सिम कार्ड आणि मोबाईल खरेदी केल्याचा दावा SIT ने कोर्टात केला आहे. या प्रकरणात आता कोर्टाने पप्प्या शिंदेची पोलीस कोठडी १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी राजकीय हस्तक्षेपाचे गंभीर आरोप केले आहेत. पाहा सविस्तर रिपोर्ट.
Key Topics Covered:
Pradeep Purnekar murder case latest update
Thane court hearing and SIT investigation revelations
Accused Pappya Shinde police custody extended
Political controversy and Thane Morcha updates
#PradeepPurnekar #ThaneNews #SIT #PappyaShinde #ThaneCourt #CrimeNewsMarathi #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #ThaneCrime #PoliceInvestigation #Lokmat #LokmatNews #BreakingNewsMarathi #MaharashtraNews #Thane
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat