बांगडा फ्राय | खमंग आणि कुरकुरीत बांगडा फ्राय | कोकणी पद्धतीचा बांगडा फ्राय | Kokanchi Chav
कोकणची चव (Kokanchi Chav)
0:00 / 0:00
बांगडा फ्राय | खमंग आणि कुरकुरीत बांगडा फ्राय | कोकणी पद्धतीचा बांगडा फ्राय | Kokanchi Chav
331 просмотр · 11 дн. назад
कोकणची चव (Kokanchi Chav)
34 подписчика
331 просмотр · 11 дн. назад
आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत बांगडा फ्राय 😋🐟
ताज्या बांगड्यांना मसाले लावून छान मुरवून घेतले आणि रवा-तांदळाच्या पिठाचा coating देऊन तव्यावर कुरकुरीत फ्राय केले आहेत.
गरमागरम भात, भाकरी किंवा साध्या जेवणासोबत हा बांगडा फ्राय खूप छान लागतो.
अशीच घरगुती आणि कोकणी चवीची सोपी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कोकणची चव या चॅनेलला Subscribe करा आणि व्हिडिओ आवडला तर Like व Share नक्की करा. ❤️
#बांगडाफ्राय #BangdaFry #KokanchiChav #FishFry #कोकणीपद्धत #मालवणीपद्धत #मराठीरेसिपी#BangdaFry #बांगडाफ्राय #FishFry #KokanchiChav #KonkaniFood #MalvaniFood #MarathiRecipe